¡Sorpréndeme!

रोजगाराच्या हक्कासाठी बाबा आढाव रस्त्यावर | Pune | Baba Adhav | Sakal Media |

2021-07-07 415 Dailymotion

रोजगाराच्या हक्कासाठी बाबा आढाव रस्त्यावर | Pune | Baba Adhav | Sakal Media |
पुणे - घटनादत्त रोजगाराचा अधिकार मिळावा यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या नेतृत्वात पुण्यातील अलका टॉकीज चौकात आंदोलन करण्यात आले. सरकार विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या मुद्द्यांचा अडकवत असून त्यांच्या शिक्षण आणि रोजगरकडे दुर्लक्ष करत आहे.
#Pune #BabaAdhav #Employment #Alkatalkieschowk #PuneNews #agitation